शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

सातीवासीयांची बसची प्रतीक्षा अखेर संपुष्टात

By admin | Published: June 29, 2017 12:44 AM

नजीकच्या साती येथील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बस नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता.

लोकमत न्यूज नेटवर्क मोझरी (शेकापूर) : नजीकच्या साती येथील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बस नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. प.सं. सदस्य अमोल गायकवाड यांच्याकडे विद्यार्थी व प्रवाशांनी ही समस्या मांडली. साती गावापर्यंत बसफेरी सुरू करण्याची मागणी आगार प्रमुखांकडे करण्यात आली. वर्धा-वरुड बसफेरी सातीपर्यंत वाढविण्यात आल्याने सातीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. साती हे गाव वर्धा-हिंगणघाट तालुक्याच्या सीमेवर आहे. येथील विद्यार्थी व नागरिकांना कोणत्याही कामाकरिता मोझरी येथे यावे लागते. शालेय व दैनंदिन कामासाठी ये-जा करताना विद्यार्थ्यांना बसअभावी पायपीट करावी लागत. मोझरी(शे.) येथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी ६ कि़मी. अंतराचा प्रवास चालत जाऊन करतात. साती हे गाव वरूड गटग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने सदर बसफेरी वाढविण्याची मागणी होती. ग्रामपंचायतने ठराव घेऊन प.स्ां. सदस्य अमोल गायकवाड यांच्या नेतृत्त्वात आगाराकडे पाठपुरावा केला. वरुडपर्यंत येणारी बसफेरी सातीपर्यंत वाधविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यायमध्ये जाणे-येणे सोयीस्कर होणार आहे.