शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

शेगाव-करुळ रस्त्याची झाली दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:33 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदोरी : शेगाव (गो) ते करुळ या ३ किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करीत नियोजित ठिकाण गाठावे लागत आहे. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे एकाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने तात्काळ रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी आहे.सदर मार्ग ३ किमीचा असून त्यापैकी सुमारे दीड ...

ठळक मुद्दे नागरिकांना त्रास : मोठ्या अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदोरी : शेगाव (गो) ते करुळ या ३ किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करीत नियोजित ठिकाण गाठावे लागत आहे. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे एकाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने तात्काळ रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी आहे.सदर मार्ग ३ किमीचा असून त्यापैकी सुमारे दीड किमीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. इतकेच नव्हे तर रस्त्यावरील गिट्टीही उखडली आहे. गत वर्षी या मार्गाचे खडीकरण करण्यात आले होते. परंतु, त्यावेळी झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन या मार्गाने प्रवास करावा लागत असून नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.