शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 9:41 PM

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील सुमारे दहा गावांसाठी दिलासा देणारे ठरणारे असून आवश्यक औषधांचा साठा येथे उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.

ठळक मुद्देरुग्णांना त्रास : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमांडगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील सुमारे दहा गावांसाठी दिलासा देणारे ठरणारे असून आवश्यक औषधांचा साठा येथे उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.सध्या बदलत्या वातावरणामुळे किटकजन्य डेंग्यू, मलेरिया आदी आजार डोके वर काढू पाहत आहेत. परिसरात ताप, सर्दी, खोकला आदी आजारांची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालये रुग्णांनी गजबजली आहेत. अशातच औषधांचा तुटवडा या आरोग्य केंद्रात निर्माण झाल्याने रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शेडगाव, सुजातपूर, मनगाव, चिचोली, किनगाव, बोथुडा, देरडा, सावंगी आदी गावांमधील नागरिक आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येतात. येथे येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे; पण काही औषधी रुग्णालयात मिळतच नसल्याने अधिकचा आर्थिक फटकाच रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे.काही औषधींचा साठा आरोग्य केंद्रात कमी आहे. त्याची चौकशी वरिष्ठ अधिकाºयांनी केली असून येत्या आठ दिवसात औषधसाठा दिल्या जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. वेळीच औषधसाठा उपलब्ध होईल.- डॉ. एच. इ. सोनकुसरे, वैद्यकीय अधिकारी, मांडगाव.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधं