शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सिंदी व सेलू कृउबासला संतांचे नाव मिळणार?

By admin | Published: September 10, 2015 2:43 AM

तालुक्यातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिंदी व सेलू येथील यार्डला संतांचे नाव देण्यात यावे, असा ठराव आमसभेत पारित केला होता. याला तीन वर्ष लोटले.

तीन वर्षांपूर्वीच ठराव पारित : सत्तारुढ संचालक मंडळाकडून अपेक्षासेलू : तालुक्यातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिंदी व सेलू येथील यार्डला संतांचे नाव देण्यात यावे, असा ठराव आमसभेत पारित केला होता. याला तीन वर्ष लोटले. मात्र अद्याप यार्डाचे नामकरण झाले नाही. त्यामुळे नवीन संचालक मंडळाकडून या ठरावावर काय कार्यवाही होते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.मुख्य बाजारपेठ असलेल्या सिंदी (रेल्वे) येथील यार्डला संत सखुआई तर उपबाजारपेठ असलेल्या सेलू येथील यार्डला संत केजाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ठराव गत तीन वर्षांपूर्वी आमसभेत मांडला होता. सिंदी येथे झालेल्या संचालक मंडळाच्या आमसभेत ठराव पारित करण्यात आला. तत्कालीन सभापती व उपसभापती यांनी यार्डला संताचे नाव देण्यासाठी पुढाकार घेऊ, सभासद व तालुका वासीयांची ही मागणी पूर्ण करू असे सांगितले होते. आता नव्याने बाजार समितीच्या निवडणूका पार पडल्या. कृउबास सभापती उपसभापती यांची निवड प्रक्रिया झाली.यानंतर यार्डला संतांचे नाव देण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून काय पावले उचलली जातात याकडे लक्ष लागले आहे. संचालक मंडळाच्या होणाऱ्या पहिल्या मासिक सभेत ठरावावर अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मांडणार काय? याकडे लक्ष लागले आहे. यार्डला संताचे नाव देण्यासाठी तालुकावासीयांना अधिक प्रतीक्षा करावी लागणार काय हा प्रश्न कायम आहे. आमसभेत सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला असून या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी नवनिर्वाचित संचालक काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.(शहर प्रतिनिधी)