शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

कारमध्ये कोंबून गार्इंची तस्करी

By admin | Published: April 26, 2017 12:29 AM

आतापर्यंत मोठ्या वाहनात कोंबून गायींची वाहतूक होत असल्याचे समोर आले. अशा वाहनांवर पोलिसांची नजर असते म्हणून की काय,

अल्लीपूर पोलिसांच्या सतर्कतेने तीन गार्इंना जीवदान वर्धा : आतापर्यंत मोठ्या वाहनात कोंबून गायींची वाहतूक होत असल्याचे समोर आले. अशा वाहनांवर पोलिसांची नजर असते म्हणून की काय, काही व्यापाऱ्यांकडून कारमधून गाईंची तस्करी होत असल्याचा प्रकार अल्लीपूर पोलिसांच्या तपासात उघड झाले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन गायींची मुक्ती करण्यात आली असून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे. पोलीस सुत्रानुसार, अल्लीपूर ठाण्याचे कर्मचारी रात्र गस्तीवर असताना संशावरून एका कारची तपासणी केली. या झडतीत सदर वाहनात तीन गाई कोंबून कत्तलखाण्यात नेत असताना असल्याचे दिसून आले. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक विजय नाईक, चालक जमादार कंगाले, अभय खोब्रागडे, महेंद्र गायकवाड, संजय वानखेडे, सुशील सायरे यांनी केली. यावेळी अंधाराचा लाभ घेत वाहनातील आरोपींनी पळ काढला. या कारवाईत पोलिसांनी एमएच ३१ डीके ३३०८ क्रमांकाचे वाहन जप्त केले. सदर गायी संगोपनाकरिता वर्धेलगतच्या पडेगाव येथील सर्वोदय गोशाळा चॅरीटेबल ट्रस्ट येथे पाठविण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)