शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वेगळ्या विदर्भाकरिता रास्ता रोको

By admin | Published: January 12, 2017 12:27 AM

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, वाघाडी फाउंडेशन, विदर्भ राज्य आघाडी

भिडीतही आंदोलन : विविध संघटनांचा सहभाग समुद्रपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, वाघाडी फाउंडेशन, विदर्भ राज्य आघाडी व तालुक्यातील विविध विदर्भवादी संघटनांनी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्त्वात बुधवारी जाम चौरस्ता येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करून सोडून दिले. विदर्भात शेतीशी निगडीत असलेला शेतकरी व शेतमजूर वर्ग आहे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. राज्यात सत्ता कुठल्याही सरकारची असो, शेती निगडित प्रश्नांवरील धोरणे नेहमी उदासीनच राहिली आहेत. विदर्भात बेरोजगारी, बालमृत्यू, शेतकरी आत्महत्या, नक्षलवाद या सारख्या असंख्य समस्या आहेत. सध्या विदर्भाची परिस्थ्तिी दिवसेंदिवस दयनीय व चिंताजनक होत आहे. येथील सिंचनाचे प्रकल्प कधी पूर्णच होऊ शकले नसल्याने सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमानात आहे. तो भरून काढायला जवळजवळ २०९९ उगविण्याची शक्यता आहे. गत दहा वर्षात ४० हजार शेतकरी आत्महत्या एकट्या विदर्भात झाल्याची नोंद आहे. कुपोषणाने दोन लाख बालके गत १५ वर्षात मृत्यूमुखी पडली. उद्योगांची इथे मारामार असल्याने रोजगाराची समस्या आहे.