शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

इयत्ता अकरावी, बारावीच्या प्रवेशात विद्यार्थ्यांची लूट

By admin | Published: June 29, 2016 2:14 AM

शहरात इयत्ता अकरावी व बारावीच्या प्रवेश प्रक्रिया व प्रवेश शुल्काबाबत शाळांचा मनमानी कारभार सुरू आहे.

युवा सेनेचा आरोप : गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडेहिंगणघाट : शहरात इयत्ता अकरावी व बारावीच्या प्रवेश प्रक्रिया व प्रवेश शुल्काबाबत शाळांचा मनमानी कारभार सुरू आहे. यात विद्यार्थ्यांची लूट होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.शहरातील कनिष्ठ महाविद्यालय, विना अनुदानित वर्गांच्या नावावर विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेत आहे. नियमानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच विना अनुदानित तत्वावरील प्रवेश दिले जातात; पण असे न करता नियम बाजूला ठेवून पैसे लाटण्याचा प्रकार सुरू आहे. यातील आयटी आणि सीएस या विषयाच्या प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत चौकशी करावी. विद्यार्थ्यांना वेळेत न्याय मिळवून द्यावा, अन्यथा युवा सेनेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना अभिनंदन मुनोत, प्रकाश घोडे, अभिषेक चव्हाण, मनोज निखाडे, प्रतिक भोंग, अंकीत त्रिवेदी, सारंग कोयाडवार, हर्षल बालपांडे, शुभम भांडे, अक्षय बेलेकर, उमेश तुमडाम, सागर अतकरे, अनुप घुबडे, अखिलेश गौतम, ऋतिक भांडे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)