शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

मराठा आंदोलनाला युवा स्वाभिमानचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:25 PM

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने पाठींबा देण्यात आला आहे. याबाबत तोडगा न निघाल्यास २ आॅगस्ट रोजी आर्वी येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२ आॅगस्टला आर्वीत आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने पाठींबा देण्यात आला आहे. याबाबत तोडगा न निघाल्यास २ आॅगस्ट रोजी आर्वी येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी युवा स्वाभिमान पार्टीचे मराठा समाज संघटक शंकर हत्तीमारे व सचिव राजू बोरकुटे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यात मराठा समाज आरक्षण आंदोलनाचा पाठिंबा जाहीर करून आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवून समाजाला न्याय द्यावा,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना दिलीप पोटफोडे,नितीन मनवर, कमलेश चिंधेकर, राहुल विरेकर, राजू राठोड, अन्ना डोंगरे, सुरेंद्र वाटकर, विशाल जाधव, अक्षय काटनकर, रवी वानखेडे, बादल काळे, अमोल विरेकर, अविनाश बेलेकर, देवा सवाई, रोशन लवटे, सिद्धांत कळंबे आदी उपस्थित होते.संभाजी ब्रिगेडचे निवेदनआर्वी- मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न शासनाने त्वरित निकाली काढावा या मागणीबाबत संभाजी ब्रिगेड, आर्वीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रफुल्ल क्षिरसागर, संतोष डंबारे, सुरजित अकली, संकेत जाचक., आशिष खंडागळे, विशाल येलेकर, चेतन जगदळे, अमर खोपे उपस्थीत होते. या निवेदनात काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला शासनाने ५० लाख रुपयांची मदत व त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण