शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

‘त्या’ आरोग्य सेविकेचे निलंबन मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:34 PM

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना ऊईके (सयाम) यांचे निलबंन मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात आरोग्य सेविका व सेविकांनी सोमवारी जि.प. कार्यालयासमोर धरणे देऊन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देआरोग्य सेवकांचे जि.प. सीईओंना निवेदन : धरणे देऊन केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना ऊईके (सयाम) यांचे निलबंन मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात आरोग्य सेविका व सेविकांनी सोमवारी जि.प. कार्यालयासमोर धरणे देऊन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना निवेदन सादर केले. यावेळी सकारात्मक चर्चेअंती योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी गुल्हाणे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ तेलतुबंडे, जिल्हा सचिव दीपक कांबळे, उपाध्यक्ष विजय जांगळे, सुजाता कांबळे, नलिनी उबदेकर, संजय डफरे, अनुराधा परळीकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात रतन बेंडे, अमित कोपूलवार, विठ्ठल केवटे, ललीता अडसर, गजानन पिसे, विजय वांदिले, सुधाकर कापसे, रंगराव राठोड, राजेंद्र धरमठोक, अविनाश चव्हाण, गजानन थुल, संजय तायडे, सरोज गंधे, उमा चौधरी, दिवाकर अडसड, बाबाराव कनेर यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.