शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

शंकुतला एक्स्प्रेससंदर्भात मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा

By admin | Published: April 22, 2017 2:09 AM

शंकुतला एक्सप्रेस म्हणून लोकप्रिय असलेल्या पुलगाव-आर्वी या ३५ कि.मी लांबीच्या नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेज लाईनमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

पुलगाव-आर्वी ब्रॉडगेज होणार : आर्वी-वरूड रेल्वेमार्गाचेही सर्व्हेक्षण वर्धा : शंकुतला एक्सप्रेस म्हणून लोकप्रिय असलेल्या पुलगाव-आर्वी या ३५ कि.मी लांबीच्या नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेज लाईनमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे विभाग आणि राज्य सरकार यांच्यात संयुक्त भागिदारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आसून या प्रकल्पाचा अर्धा खर्च राज्य सरकार वहन करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यात मुंबई येथे झालेल्या एका बैठकी संदभार्तील निर्णय घेण्यात आला. यातून वर्धा जिल्ह्याला फार मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आर्वी-वरूड या ६० कि.मी लांबीच्या नव्या रेल्वेमागार्साठी सर्वेक्षण करून ते डिसेंबर २०१७ पूर्वी रेल्वे बोर्डाकडे सादर करा, अशा सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बैठकीत दिल्या. या सर्वेक्षणासाठीच्या खचार्ची तरतूद केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात केली आहे. या निर्णयांमुळे आर्वी तालुका लाभान्वित होईल. दळणवळणाची साधने वाढणार असून या भागातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. बैठकीला रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारच्या विविध खात्यांचे सचिव उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)