शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

चालकाची प्रकृती अचानक बिघडली, धावती बस दुभाजकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 6:16 AM

पुलगाव आगारात दिनकर शंकर जामणेकर (५०) हे चालक म्हणून कार्यरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रवासी घेऊन चंद्रपूरच्या दिशेने निघालेल्या पुलगाव आगाराच्या बसच्या चालकाची धावत्या बसमध्ये अचानक प्रकृती बिघडली. अशातच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट दुभाजकावर चढले. ही घटना चंद्रपूर मार्गावरील आरंभा टोलजवळ सोमवारी घडली असून, प्रवासी थोडक्यात बचावले, पण बसचे मोठे नुकसान झाले आहे. 

पुलगाव आगारात दिनकर शंकर जामणेकर (५०) हे चालक म्हणून कार्यरत आहेत. ते सोमवारी बस घेऊन पुलगाव स्थानकावर पोहोचले.प्रवासी घेऊन चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. भरधाव बस आरंभा टोल नाक्याजवळ आली असता, दिनकर यांची प्रकृती अचानक बिघडली. ते स्वत:सह बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असतानाच, वाहन थेट रस्ता दुभाजकावर चढले. चालकाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच, वाहक आशिषधांदे यांनी वरिष्ठांना माहिती देत, दिनकर यांना रुग्णालयात नेण्यासाठी धडपड केली. रुग्णवाहिकेच्या साहाय्याने दिनकर यांना तातडीने समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Bus Driverबसचालकwardha-acवर्धा