शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

आमदारांनी घेतली ‘त्या’ भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:48 PM

आमदार रवी राणा यांनी नगर परिषद इमारत बांधकाम भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी आर्वी गाठून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांचा सत्कार केला हे उल्लेखनिय.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आमदार रवी राणा यांनी नगर परिषद इमारत बांधकाम भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी आर्वी गाठून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांचा सत्कार केला हे उल्लेखनिय.आ. रवी राणा यांनी आर्वी येथे येऊन भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या प्रश्नावर१९ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळाला घेऊन जाऊ असे आश्वासन दिले. या प्रसंगी सुरेंद्र वाटकर, दिलीप पोटफोडे, अण्णा डोंगरे, अजय इंगळे, वासुदेव सपकाळ, राजू बोरकुटे, बादल गोरडे, कमलेश चिंधेकर, अमोल बेलेकर, विशाल शेंडे, अर्जुन कळंबे, रवींद्र वानखडे, अक्षय काटनकर, सुनील हिंगवे, रेखा वानखेडे, प्रमिला हत्तीमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांसह पदाधिकाºयांनी चौकातच राणा यांचे स्वागत केले.मुख्यमंत्र्यांसह सचिवांकडे प्रश्न लावण्याचे आश्वासनआयोजित विशेष कार्यक्रमात कार्यकर्त्यांना व आंदोलकांना तसेच जखमी राहुल वीरेकर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच झालेल्या भ्रष्टाचाराची विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांचेकडून कालपासूनच माहिती घेत होते. तसेच झालेल्या आंदोलनाची व्हीडीओ क्लीप मागवून घेतली. संबंधीत दस्तऐवज घेवून मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस व प्रधान सचिवांना भेटू, असे आश्वस्त केले.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा