शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

परिवहन महामंडळाच्या लालपरीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 9:46 PM

प्रवाशांच्या विश्वासातील आणि हक्काचे प्रवासी साधन म्हणजे राज्य परिवन महामंडळाची बस. पण सध्या या लालपरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. परिवहन महामंडळाने ग्रामीण क्षेत्रासह शहरी भागात चांगली सुविधा प्रदान केल्याने प्रवासी आणि नागरिकांना कामे करणे अधिक सुकर झालेले आहे.

ठळक मुद्देखिडक्यांची स्लाइडिंग, गज बेपत्ता : प्रवाशांच्या जीविताला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : प्रवाशांच्या विश्वासातील आणि हक्काचे प्रवासी साधन म्हणजे राज्य परिवन महामंडळाची बस. पण सध्या या लालपरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते.परिवहन महामंडळाने ग्रामीण क्षेत्रासह शहरी भागात चांगली सुविधा प्रदान केल्याने प्रवासी आणि नागरिकांना कामे करणे अधिक सुकर झालेले आहे. बसच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिक सहज ये-जा करीत असून वेळ व पैशाची बचत होऊ लागली. विद्यार्थी आणि वयोवृद्धांना याचा अधिक लाभ घेता येऊ लागला आहे. ग्रामीण भागात भंगार बसेस धावताना दिसून येतात, अशी ओरड होऊ लागली आहे आणि ते सत्य असल्याचे दिसून येते. शुक्रवारी वर्धा हमदापूर वर्धा एमएच ४० एन ८७१९ ही बस हमदापूरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास आली. प्रवासी मोजकेच होते. बसच्या खिडक्यांना सुरक्षिततेच्या गज नव्हते. मागील आसनांचे कुशन खाली पडले होते.प्रवासात अनेक लहान बालके असतात. त्यांना खिडकीजवळ बसायला आवडते. यासाठी ते हट्ट धरतात. खिडकीबाहेर हात, डोके बाहेर काढून पाहणे त्यांना आवडते. पण, हे जीवावर बेतणारे ठरू शकते.ग्रामीण भागात भंगार बसेस धावतात, ही ओरड प्रवाशांची असली तरी ग्रामीण क्षेत्रातील दुर्दशित रस्ते आणि महामंडळ प्रशासन याला जबाबदार आहे. सेवाग्राम-खरांगणा गोडे या मार्गादरम्यान प्रवास करणे म्हणजे अनेक दुखण्यांना आमंत्रण देणे होय. प्रवाशांंना बसताना सतर्कता बाळगावी लागते.राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांचे हित सदैव जोपासने आवश्यक असून चांगल्या बसेस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देणे आवश्यकच असून जनतेचा तो अधिकार आहे. महामंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ