शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

सिंदीच्या विकासासाठी डिसेंबरपर्यंत दोन कोटी रुपये

By admin | Published: September 15, 2015 4:42 AM

सिंदी (रेल्वे)च्या विकासाकरिता खासदार व आमदाराच्या विकासनिधीतून दोन कोटी रुपये देण्यात येणार असल्याची ग्वाही

वर्धा : सिंदी (रेल्वे)च्या विकासाकरिता खासदार व आमदाराच्या विकासनिधीतून दोन कोटी रुपये देण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी दिली. याच वेळी त्यांनी सध्याच्या आधुनिक युगात समाजाला निस्वार्थपणाने आनंद देण्याचा संकल्प या नंदी पोळा उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी करावा, असे आवाहनही केले. सिंदी (रेल्वे) येथे नंदी पोळा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री राजे अम्ब्रशीराव महाराज आत्राम, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, वर्धा जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, सिंदी (रेल्वे)च्या नगराध्यक्ष सुनीता कलोडे, उपाध्यक्ष अशोक कलोडे, वर्धा नागरी सहकारी अधिकोषाचे संचालक अशोक जोशी, डॉ. शिरीष गोडे, किशोर दिघे, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, वर्धेच्या उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, सिंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज शहा आदींसह महसूल, पोलीस आणि सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थित होती.