शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 11:24 PM

वर्धा मार्गावरील स्थानिक कापसे पेट्रोल पंपजवळ एसटी बस अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घटना घडल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस दोनशे फुट जावून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जावून आदळली.

ठळक मुद्देबस उभ्या ट्रकवर आदळली : प्रवासी किरकोळ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : वर्धा मार्गावरील स्थानिक कापसे पेट्रोल पंपजवळ एसटी बस अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घटना घडल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस दोनशे फुट जावून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जावून आदळली. ही घटना गुरुवारी दुपारी ११ वाजताच्या दरम्यान घडली.पोलीस सुत्रानुसार, एस.टी. महामंडळाची एमएच ४० एक्यू ६३१३ या क्रमांकाची उमरेड-नागपूर-पुसद ही बस वर्धेवरून देवळीकडे जात होती. दरम्यान कापसे पेट्रोलपंप जवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याचे प्रयत्नात या बसने विरूद्ध दिशेने येत असलेल्या एमएच ३२ एडी ०५४७ क्रमांकाच्या मोटारसायकलला चिरडले. यामध्ये मोटार सायकलस्वार अनंत भीमराव पवार (२८) रा. सावरगाव (डुकरे) ता. चिखली, जि. बुलढाणा हा जागीच ठार झाला. घटनेनंतर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस उभ्या ट्रकवर जावून आदळली. यामध्ये बसचे व ट्रकचे नुकसान झाले. बसमधील प्रवासी शिला धोपटे रा. हिंगणघाट व इतर काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

टॅग्स :Accidentअपघात