शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

अज्ञात वाहनाची कारला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 9:44 PM

भरधाव कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक जण ठार आणि तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निमगाव शिवारात झाला.

ठळक मुद्देतीन गंभीर : निमगाव शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : भरधाव कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक जण ठार आणि तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निमगाव शिवारात झाला.किरण नथ्थुजी हिवरे (२२) रा. पवनार, असे मृताचे तर निखील गोल्हर, अक्षय हिवरे व श्रद्धा जोगे अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, किरण हिवरे, निखील गोल्हर, अक्षय हिवरे व श्रद्धा जोगे हे एम.एच. ३१ एन. ८४३१ क्रमांकाच्या कारने अमरावती येथे गेले होते. ते शुक्रवारी रात्री परतीचा प्रवास करीत असताना वाहन निमगाव शिवारातील पावडे यांच्या शेताजवळ आले असता कारला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात किरण हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर निखील गोल्हर, अक्षय हिवरे व श्रद्धा जोगे हे जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती सावंगी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची सावंगी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू