अप्पर वर्धाचा विसर्ग... आष्टी (शहीद) येथील अप्पर वर्धा धरणाची १३ दारे गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ६ से.मी.ने उघडण्यात आली. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून शुक्रवारी पुलगाव येथील लहान पुलावरून पाणी वाहत होते.
अप्पर वर्धाचा विसर्ग...
By admin | Published: September 03, 2016 12:16 AM