शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 1:08 AM

सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वाहन चालविताना हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे याची जनजागृती करण्याकरिता शनिवारी सकाळी स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देदुचाकी रॅली : पोलीस विभाग व उपप्रादेशिक विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वाहन चालविताना हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे याची जनजागृती करण्याकरिता शनिवारी सकाळी स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली. हा उपक्रम पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. रॅलीने शहरातील मुख्य मार्गांनी मार्गक्रमण केले.पोलीस अधीक्षक कार्यालयातून निघालेल्या या जनजागृती दुचाकी रॅलीत हेल्मेट घातलेले १०० पोलीस सहभागी झाले होते. जनजागृती रॅलीने बजाज चौक, शास्त्री चौक, शिवाजी चौक, आर्वी नाका चौक, आरती टॉकीज चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्गक्रमण केले. रॅलीचा समारोप पोलीस अधीक्षक कार्यालयात झाला.रॅलीला पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी हिरवी झेंडी दाखविली. रॅलीत अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, रामनगरचे ठाणेदार विजय मगर, वर्धा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके आदी सहभागी झाले होते.अशी होणारी अंमलबजावणीसुरूवातीला पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाºयांना नंतर शासकीय कर्मचाºयांना व त्यानंतर सर्वसामान्य नागरिक असे नियोजन हेल्मेट बाबत केले जात आहे. त्यासाठी संबंधीतांशी पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहापोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.