शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

वर्धा लोकसभा निवडणूक निकाल २०१९; रामदास तडस यांची ५ हजारांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:27 AM

Wardha Lok Sabha Election Results 2019; लोकसभेच्या निवडणूक निकालांच्या मतमोजणीत भाजपच्या रामदास तडस यांनी ५ हजार मतांची आघाडी घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: लोकसभेच्या निवडणूक निकालांच्या मतमोजणीत भाजपच्या रामदास तडस यांनी ५ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना पहिल्या फेरीत २३०१५ मते मिळाली आहेत तर कॉंग्रेसच्या चारुलता टोकस यांना १५१९९ मते मिळाली आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे रामदास तडस यांनी काँग्रेसचे येथील दिग्गज नेते दत्ता मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांना पराभूत केले होते. यात तडस यांना ५,३७,५१८ मते तर मेघे यांना ३,२१,७३५ मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसविरोधी असलेला जनआक्रोश आणि मोदी लाट यामुळे तडस हे २,१५,७८३ मताधिक्याने निवडून आले होते.वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या जाहीर सभांनंतर येथील लढतीत रंगत आली. निवडणूक जातीय समीकरणांकडे झुकण्याची नेहमीची परंपरा याहीवेळी या मतदारसंघात असल्याचे चित्र होते.विकासाचा भाजपचा मुद्दा मागे पडून काँग्रेस पक्षाने प्रचारात मुसंडी मारली होती. राष्ट्रवादीत असलेला नाराजीचा उद्रेक निवडणुकीत दाट होण्याची शक्यता होती. तसेच भाजपामधील नाराजांवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नजर होती. काँग्रेस पक्षाची नजर प्रामुख्याने दलित व मुस्लीम मतांवर होती. काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस या हरियाणा राज्यातील गुडगावच्या असल्याने त्यांच्याविषयी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दुराव्याची भावनाही प्रचार काळात व्यक्त झाली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालwardha-pcवर्धा