आॅनलाईन लोकमतवर्धा : गांधी जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख आहे. यामुळे महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून वर्धा रेल्वे स्थानकात ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ अभियान राबविण्यात आले. या सफाई अभियानात वर्धा रेल्वे स्थानकाला देशात ३६ वा तर मध्य रेल्वे विभागात सातवा क्रमांक प्राप्त झाला आहे. याचे श्रेय सफाई कामगार व अधिकारी यांना दिले जात आहे.
वर्धा रेल्वेस्थानकाचा स्वच्छतेत देशात ३६ वा तर विभागात सातवा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:05 AM
महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून वर्धा रेल्वे स्थानकात ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ अभियान राबविण्यात आले. या सफाई अभियानात वर्धा रेल्वे स्थानकाला देशात ३६ वा तर मध्य रेल्वे विभागात सातवा क्रमांक प्राप्त झाला आहे.
ठळक मुद्देस्वच्छ रेल, स्वच्छ भारत अभियानसफाई कामगार व अधिकाऱ्यांचे श्रम