शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

सायकल रॅलीत वर्धेकरांचा सहभाग

By admin | Published: March 16, 2016 8:38 AM

ब्रेव्ह-हार्ट पॅडलर क्लबच्या वतीने रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. या स्पर्धात्मक रॅलीतून शारीरिक व मानसिक

वर्धा : ब्रेव्ह-हार्ट पॅडलर क्लबच्या वतीने रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. या स्पर्धात्मक रॅलीतून शारीरिक व मानसिक स्वास्थाचा संदेश देण्यात आला. रॅलीत वर्धेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉ. नितीन भलमे, डॉ. नितीन मेशकर, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. अभिजित खणके, डॉ. वैभव पाटणी, संजय दुरतकर, अंकीत जयस्वाल, डॉ. अश्विनी कलंत्री आदींच्या सहभागातून ब्रेव्ह-हार्ट पॅडलर क्लबची स्थापना केली आहे. सायकल चालविणे आरोग्यासाठी अत्यावश्यक असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या डॉक्टर मंडळींनी विविध संस्थेद्वारे आयोजित सायकल रॅलीत सहभागी होऊन २०० किलोमीटर पेक्षा जास्त सायकलदौड १२ तासात पूर्ण केली आहे. सायकालचा जास्तीत जास्त वआपर करण्याचा प्रचार, प्रसार करून वर्ध्यातील सायकलप्रेमींना एकत्रित आणण्याकरिता सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इलमे यांनी सहभाग नोंदविला होता. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. २० आणि ४० किलोमिटर अंतराची ही सायकल दौड होती. स्पर्धेच्या आयोजनाकरिता वर्धा सायकल क्लब, बहार नेचर फाऊंडेशन, एमआर असोसिएशन, सावंगी मेडीकल कॉलेज, पिपरी तंत्रनिकेतन यासारख्या संस्थांनी सहभाग नोंदविला होता. याशिवाय शहरातील २० महिलांनीही सहभागी झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी)