शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

पारधी बेड्यावर ‘वॉश आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:10 PM

नजीकच्या शिवणी पारधी बेड्यावर गावठी दारू गाठून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच समुद्रपूर पोलिसांच्या चमूने मंगळवारी शिवणी पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली.

ठळक मुद्देसमुद्रपूर पोलिसांची कारवाई : १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नजीकच्या शिवणी पारधी बेड्यावर गावठी दारू गाठून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच समुद्रपूर पोलिसांच्या चमूने मंगळवारी शिवणी पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी कच्चा मोहरसायन सडवा व गावठी मोह दारू तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.या मोहिमेदरम्यान समुद्रपूर पोलिसांनी शिवणी पारधी बेडा परिसरात जमिनीत लपवून ठेवलेल्या मोह रसायन सडव्याचा शोध घेऊन तो नष्ट केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा लोखंडी ड्रम, १२ प्लास्टिकचे ड्रम तसेच २,४०० लिटर मोह रसायन सडवा तसेच ३० प्लास्टिक कॅनमधील ६०० लिटर गावठी मोह दारू असा एकूण १ लाख ९१ हजार ८०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हेमंत चांदेवार, करूणा मुसळे, अरविंद येनुरकर, रवी पुरोहीत, आशिष गेडाम, वैभव चरडे, नितेश मैदपवार, निरज वैरागडे, प्रमोद जाधव, आशिष कांबळे, अजय वानखेडे यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी