शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आष्टी बसस्थानकावर पाण्याची सुविधाच असुरक्षित

By admin | Published: March 31, 2016 2:43 AM

राज्य परिवहन मंडळाच्या आष्टी बसस्थानक परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकीच असुरक्षित झाली आहे.

टाकीसभोवताल घाण : केवळ एका तोटीतील पाण्यावरच तहानआष्टी (शहीद) : राज्य परिवहन मंडळाच्या आष्टी बसस्थानक परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकीच असुरक्षित झाली आहे. टाकीच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नाही. नळाच्या तोट्याही तुटल्या आहे. केवळ एका तोटीतून बारिक धार येते असून त्यामधूनच प्रवासी तहान भागवत आहे.पाण्याची टाकी कित्येक दिवसापासून स्वच्छ केली नसल्याचे प्रावासी सागत आहेत. सध्या उन्हाळ्याच्या तप्त झळा सोसाव्या लागत आहेत. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कामांसाठी व मार्केटमध्ये खरेदीसाठी दररोज आष्टीला येतात. सकाळी शालेय विद्यार्थ्यांची गर्दी राहते. विद्यार्थ्यांनाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. दरवर्षी पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून सामाजिक संस्थाकडून पाणपोई लावण्यात येते. पण ती सुद्धा यावर्षी अजून सुरू झालेली नाही. परिवहन मंडळाच्या तळेगाव आगार अंतर्गत आष्टी बसस्थानकाचा कारभार सुरू आहे.आगार व्यवस्थापनाचे सतत दुर्लक्ष असल्याने येथील सुविधा खंडित झाल्याचा आरोप प्रवासी करीत आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा तात्काळ सुरू न झाल्यास प्रवाशांनी आगार व्यवस्थापकाच्या दालनात ठिय्या मांडणार असल्याचे सांगितले.