शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जामनी पारधी बेड्यावरील महिला कातणार खादीचे सूत

By admin | Published: August 21, 2016 1:13 AM

चोर व दारू गाळणारा समाज म्हणून ओळख असलेल्या पारधी समाजाला जीवनाच्या मुख्य प्रवाहात

पोलीस अधीक्षकांचा उपक्रम : उद्योग उभारणीकरिता अर्थसाहाय्यआकोली : चोर व दारू गाळणारा समाज म्हणून ओळख असलेल्या पारधी समाजाला जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता पोलीस विभागाच्यावतीने नवजीवन योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत शनिवारी जामणी येथील पारधी बेड्यावर जात पोलिसांनी येथील महिलांना सूतकताई या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन पोलिसांना दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक व नवजीवन योजनच्या प्रतिनिधी एकुरजे यांनी दिली. जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात दारू पकडल्या जात आहे. गावठी दारू गाळण्यात पारधी समाजाचा मोठा वाटा असल्याने या समाजाला या व्यवसायापासून परावृत्त करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नवजीवन योजना अंमलात आणली. या योजनेतून निवेदिता निलयमच्या माध्यमातून जामणी येथील पारधी बेड्यावरील महिलांना सुतकताईचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला. याला बेड्यावरील महिलांनीही होकार दिला आहे. प्रकल्पाची माहिती देताना बेड्यावर सेलूचे ठाणेदार विलास काळे, राजेंद्र डाखोळे व निवेदिता निलयमचे ज्ञानेश्वर येवतकर यांची उपस्थिती होती.जिल्हा पोलिसांच्या पुढाकराने पांढरकवडा पारधी बेडयातील महिलांना फिनाईल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. यात पोलिसांना यश आले. याच धर्तीवर येथे सुद्धा निवेदीता निलयमच्या माध्यमातुन महिला व पुरुषांना सुतकताईचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना आवश्यक सामुग्री, साहित्य खरेदीकरिता कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(वार्ताहर)