शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
2
नायब सिंह सैनी यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; कोण-कोण आमदार बनले मंत्री? पाहा संपूर्ण यादी...
3
नाशिकच्या भाजपा आमदाराची निवडणुकीतून माघार; कौटुंबिक कलह टाळण्यासाठी घेतला निर्णय
4
१७ वर्षांपासून साथ, पण विधानसभेच्या तोंडावर सहकाऱ्याने फिरवली पाठ; रवी राणांना मोठा धक्का!
5
सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा; जागा वाटपाबाबत अखिलेश यादव स्पष्ट बोलले...
6
“चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय”; विखे पाटील भेटीनंतर जरांगेंची फडणवीसांवर टीका
7
मुलगा सांगून मुलगी हातात दिली, बाळाच्या कुटुंबीयांचा संताप; अदलाबदलीबाबत संशयकल्लोळ
8
Nikhil Kamath यांनी खरेदी केलं घर; पूर्वी रेंटवर राहण्याला म्हणायचे फायद्याचं, 'या'मुळे बदलला निर्णय
9
प्रवाशांनो लक्ष द्या! ट्रेनमध्ये सामान चोरीला गेले तर रेल्वेची जबाबदारी; प्रवाशाची बॅग झाली होती चोरी, आता मिळणार ४.७ लाख रुपये
10
PAK vs ENG : पाकिस्तानचा 'गब्बर'! एकट्यानं इंग्लंडला लोळवलं; सात बळी अन् धवनसारखे सेलिब्रेशन
11
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश
12
अरे देवा! कार चालवताना हेल्मेट घातलं नाही म्हणून १००० रुपयांचा दंड; ट्रॅफिक पोलिसांचा कारनामा
13
एक राज्य, एक युती अन् एक आवाज!; महाराष्ट्राचं मैदान जिंकण्यासाठी NDA ची काय योजना?
14
Gold Silver Price 17 October: करवा चौथ पूर्वी सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर, चांदीच्या दरात घसरण; पाहा नवे दर
15
शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटलांचं नाव पुढे केल्याने मविआत खळबळ, संजय राऊत म्हणाले...
16
IND vs NZ: ४६ धावांत टीम इंडिया All Out! कशा गेल्या भारताच्या १० विकेट्स, पाहा Video
17
'केंद्राने 2 महिन्यांत जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा', सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
राम कदम ते सुनील राणे...भाजपचे मुंबईत धक्कातंत्र?; ५ आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता
19
India's lowest score in Test cricket : परदेशात ३६ चा आकडा; मायदेशात किवींनी काढला फलंदाजीतील जीव
20
निवडणूक आयोगाने सांगूनही महायुतीकडून आचारसंहितेचा भंग; 'त्या' २०० निर्णयांची होणार चौकशी

कामगारांचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:39 AM

भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीतील सात कामगारांना कामावरून कमी करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ‘त्या’ सात जणांना कामावर घ्या लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीतील सात कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. त्यांना कामावर घेण्याचे आदेश कामगार अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून दिले होते. तसे पत्रही काढण्यात आले असून कंपनी प्रशासनाने कामगारांना कामावर घेतले नसल्याचा आरोप करीत या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान कामगारांना कामावर घेण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून २२ मे २०१७ ला सदर सात कामगार कंपनीप्रशासनाने कामावर घेण्याचे लेखी आदेश कामगार अधिकाऱ्यांनी दिले होते; पण सदर कामगारांना कामावर घेण्यात आले नाही. साध्या चर्चेलाही कंपनी प्रशासन तयार नाही. कामगारांना कामावर घ्यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिलिंद भेंडे, आकाश नरसिंगकर, दिनेश नरड, चरण मसराम, हेमराज पोहाणे, महेश गाडेगोने, संदीप देशमुख यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.