शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

जि.प. शाळेचे पालटले रुपडे

By admin | Published: March 20, 2017 12:44 AM

काळ बदलत गेला तसा विचारही बदलत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जाऊन इंग्रजी शिक्षण घेऊ लागली.

कॉन्व्हेंटकडील कल कमी : ग्रामस्थांसह पालकांत समाधान पिंपळखुटा : काळ बदलत गेला तसा विचारही बदलत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जाऊन इंग्रजी शिक्षण घेऊ लागली. यामुळे गावांतील मराठी शाळा ओस पडत आहेत. अशातच येथील जिल्हा परिषदेचे मात्र रूपच पालटले आहे. शाळेच्या रंगरंगोटीसह शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न सफल झाले. शाळा सुधारल्याने कॉन्व्हेंटकडील कल कमी झाल्याचे चित्र आहे. जि.प. प्राथमिक शाळा पिंपळखुटा येथील सर्व शिक्षकांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची शपथ घेतली. शिवाय त्याचा निकालही दिल्याने गावातील विद्यार्थी शहराऐवजी गावातच शिक्षण घेत असल्याचे दिसते. शहरातील इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे येथील विद्यार्थीही प्रगत झाल्याचे दिसते. शाळेला जि.प. उपशिक्षणधिकारी इंगोले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. शाळा रंगरंगोटी करून आकर्षक केली आहे. शालेय परिसर लक्षवेधक आहे. परसबागेत भाजीपाला लागवड केली आहे. विद्यार्थी उत्साही आहे. मध्यान्ह भोजन व्यवस्थित आहे. भरघोस लोकसहभागातून हे रूप पालटता आले आहे. यामुळेच ‘उत्कृष्ट’ असा शेरा अधिकाऱ्यांनी दिला आहे. यासाठी मुख्याध्यापिका मंदा पांडे, राहुल राजनेकर, शिक्षक रमेश पठाडे, केंद्र प्रमुख यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)