शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वसई -विरारमध्ये आज १७५ कोरोनाबाधितांची नोंद; १०७ जणांना मिळाला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 8:26 PM

बुधवारी वसई -विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 175 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.

- आशिष राणे

वसई :वसई -विरार शहरात आकडे काही कमी होण्याचे नाव नाही किंबहुना बुधवारी सर्वाधिक पुन्हा रेकोर्ड ब्रेक 175 कोरोनाने बाधित रूग्ण आढळून आले तर पालिका हद्दीतील विरार- नालासोपारा स्थित 2 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून  शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने आता पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 4  हजार 312 वर पोहचली आहे, तर दिवसभरात 107 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

दरम्यान बुधवारी वसई -विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 175 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वसई-42  नायगाव -3 वसई-विरार- 5 नालासोपारा- 64  आणि विरार-61 यात  पुरुष 101 व 74 महिला रुग्ण अशा एकूण 175  रुग्णाचा अंतर्भाव आहे.

तर पालिका हद्दीत 2 रुग्णाचा मृत्यू !

पालिका हद्दीत बुधवारी 2 रुग्णाचा मृत्यू झाल्यानं शहराची चिंता अधिक वाढतेच आहे. यात दोन्ही रूग्ण विरार- नालासोपारा मधील आहेत, त्यामुळे आता वसई -विरार मध्ये कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 119  इतकी झाली आहे. शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस कोरोना बाधित मयत व बाधित रुग्णाची देखील संख्या वाढती असल्याने  ही बाब पालिकेच्या दृष्टीने चिंतेची बनून राहिली आहे.

दिलासादायक!

 वसई विरार शहरात 107 रूग्ण घरी परतले वसई विरार मनपा हद्दीत बुधवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 107 रूग्ण आपापल्या घरी परतले. यात वसई- 10 वसई- विरार-5 नायगाव- 5   नालासोपारा- 51 आणि विरार - 36 असे एकूण 107 मुक्त रूग्ण आहेत, त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 2075 वर पोहचली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार