शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

खतनिर्मिती करणाऱ्या गृहसंस्थांना मालमत्ताकरात पाच टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:32 PM

प्रस्तावाला वसई-विरार महानगरपालिकेकडून मंजूरी

विरार : राज्यभरामध्ये २०१४ पासून स्वच्छता भारत अभियान सुरु झाले होते. या माध्यमातून सर्व गावे स्वच्छ करण्याकडे सरकारचा कल होता. या अभियाना अंतर्गात वसई विरारच्या महानगरपालिकेने अनेक ठिकाणे शौचालय बांधून १०० टक्के स्वच्छता अभियान यशस्वी केले. वसई विरार महानगरपालिकेस हगणदारीमुक्त शहर म्हणून देखील घोषित केले. मात्र आता सरकारने एक नवीन उपक्र म सुरु केला असून त्या द्वारे खत निर्मिती करणाºया गृह संस्थांना संबधीत महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता करात पाच टक्के सवलत मिळाणार आहे. या प्रस्तावाला वसई-विरार महानगरपालिकेकडून मंजूरी देण्यात आली आहे.वसई विरार शहारातील लोकसंख्या वेगात वाढत आहे. त्यामुळे जागोजागी मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. लहान मुलांच्या खेळण्याच्या मैदानच्या जागा या मोठ मोठ्या इमारतींनी गिळंकृत केल्या आहेत. तसेच कचºयाची विल्हेवाट लावणाºया डिम्पंग ग्राउंडची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. मात्र आता पर्यावरण कायद्यानुसार जे घरसंकुलन २० हजार चौ.मी पेक्षा जास्त आहेत. त्यांना ओल्या कचºयातून खत निर्मिती करणे बंधनकारक झाले आहे. मात्र, याच्या अंमलबजावणीचे काम आजपर्यत योग्य रित्या झाले नाही.त्यामुळे शहरात कचºयाची समस्या जटील झाली आहे. तर ओल्या कचºयाची सोसायट्यांनी मिळूनच खतात रु पांतर करून जर ते आवारातील बागेतील झाडांना वापरले तरी चालणार आहे. तसेच कऋरट या पोर्टलवर नोंदणी करून त्या खताला बाजारपेठ देखील उपलब्ध होणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्र्गत मिळणार गुणया सर्व उपक्र मानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिनियम२०१६, अंमलबजावणी साठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत या उपक्र मासाठी गुण दिले जाणार आहेत. त्याचसोबत खतनिर्मिती करणाºया गृहसंस्थांना ५ टक्के मालमत्ता करामध्ये सवलत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. असे प्र. सहा. आयुक्त, सदस्य सचिव, स्वच्छ भारत अभियान सुखदेव दरवेशी यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान