शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

काशीमीरा येथील ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नाच व चाळे करणाऱ्या ९ जणांना पकडले 

By धीरज परब | Published: January 30, 2023 7:38 PM

काशीमीरा येथील ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नाच व चाळे करणाऱ्या ९ जणांना पकडण्यात आले. 

मीरारोड : काशीमीरा पोलिसांनी पेणकरपाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मेमसाब ऑर्केस्ट्रा बार मध्ये बेकायदा चालणाऱ्या अश्लील नाच व अश्लील हावभाव प्रकरणी धाड टाकून नाच करणाऱ्या बारबाला, बार कर्मचारी ,व ग्राहक अश्या ९ जणांना पकडले. पोलिसांनी चालक-मालक मिळून एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

मेमसाब ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला गायिकांच्या आड तोकड्या कपड्यात बारबाला अश्लील अंगविक्षेप व हावभाव करून अश्लील नाच करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम  यांच्या निर्देशा नुसार उपनिरीक्षक अर्चना जाधव व हर्षल राऊत सह सिसोदिया, खंदारे, अक्षय पाटील आदींच्या पथकाने मेमसाब ऑर्केस्ट्रा बार वर मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली.  

३ बारबाला तोकड्या कपड्यात अश्लील हावभाव करत नाचत होत्या . पोलिसांनी त्यांच्या सह ३ ग्राहक, बारचे कर्मचारी ह्यांना ताब्यात घेतले. बारचा मालक अब्दुल करीम शेख सह एकूण ११ जणांवर २८ जानेवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बार मधून पोलिसांना १२ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. शहरातील ऑर्केस्ट्रा बार मध्ये बेकायदा अश्लील नाच व गैरप्रकार चालत असल्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. 

 

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी