शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

भाजपा नेत्यांमध्ये भिंतीवरुन रंगला वाद

By admin | Published: March 08, 2017 3:00 AM

बंगल्याची सुरक्षा भिंत बांधताना त्या भिंतीच्या उंची वरु न बोईसर मधील दोन भाजपाच्या नेत्यां मधील अंतर्गत वाद चांगलाच रंगला असून एकाने भिंतीच्या वादाचे रूपांतर चटई क्षेत्राचा

- पंकज राऊत,  बोईसरबंगल्याची सुरक्षा भिंत बांधताना त्या भिंतीच्या उंची वरु न बोईसर मधील दोन भाजपाच्या नेत्यां मधील अंतर्गत वाद चांगलाच रंगला असून एकाने भिंतीच्या वादाचे रूपांतर चटई क्षेत्राचा गैर वापराच्या आरोपात तर दुसऱ्याने भिंतीला विरोध करणाऱ्याला भाजपाच्या पदावरु ंन दूर करण्याच्या मागणी पर्यंत झाले आहे.भाजपाचे जुने व जेष्ठ कार्यकर्ते व सद्या भाजपाचे बोईसर मंडळ अध्यक्ष पदावर असलेले आणि सोलंकी कॉम्प्लेक्स चे विकासक महावीर जैन व त्यांच्या बंधुच्या तीन बंगल्यांचे बोईसरला बांधकाम सुरु असून त्यांच्या बंगल्यांच्यापलीकडे मागील वर्षी भाजपामध्ये दाखल झालेल्या आणि भाजपाच्या पालघर महिला जिल्हा अध्यक्ष व प.स.सदस्य असलेल्या वीणा कृष्णा देशमुख याचा बंगला आहे. जैन यांनी दोन बंगल्या दरम्यान असलेल्या मूळ भिंती पासून काही अंतरावर नऊ फुट ऊंच भींत बांधन्यास सुरूवात करताच हवा अडली जाईल या कारणामुळे भींत बांधणीला आक्षेप वीणा देशमुख यांचे पती कृष्णा देशमुख यांनी घेतला.येथून सुरु झालेल्या वादा नंतर कृष्णा देशमुख यांनी सोलंकी यांनी सात वर्षा पूर्वी बांधलेल्या सोलंकी कॉम्प्लेक्स मधील तिसरा मजला अनिधकृत असून या कॉम्प्लेक्सच्या बांधकामात चटईक्षेत्राच्या (एफएसआय) मंजुरीपेक्षा अधिक बांधकाम केले आहे तसेच जैन यांनी आपल्या कुटुंबीयांचे तीन बंगल्याचे बांधकाम करताना मोकळ्या जागेचा गैरवापर करून मंजुरी पेक्षा अधिक एफएसआय वापरल्याची तक्रार देशमुख यांनी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.या भिंतीच्या वादाला राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले असून याप्रकरणी महावीर जैन यांच्या सह भाजपा चे जेष्ठ नेते व राज्य पातळी वरील पदाधिकाऱ्यानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना प्रत्यक्ष भेटून तक्र ारकर्त्यांना पक्षातून आणि पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे.सोलंकी कॉम्प्लेक्स मधील तिसऱ्या मजल्याला परवानगी नाही हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. तसेच, वाढीव एफएसआय बाबत शासन दरबारी सर्व आवश्यक कागदो पत्रांची पूर्तता केली आहे. आमच्या बंगल्याच्या बांधकामा बाबत कोणतीही अनियमतिता नाही. - महावीर जैन व चंदन सोलंकी