शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

अर्नाळा किल्ल्यातील हातभटट्या उध्वस्त

By admin | Published: June 22, 2016 1:40 AM

अर्नाळा किल्ल्यात सुरु असलेल्या दारुच्या हातभट्ट्यांवर काल सागरी पोलीसांनी गावठी दारुच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या. २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका महिलेसह दोघांना अटक केली.

वसई : अर्नाळा किल्ल्यात सुरु असलेल्या दारुच्या हातभट्ट्यांवर काल सागरी पोलीसांनी गावठी दारुच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या. २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका महिलेसह दोघांना अटक केली. याबाबतची माहिती नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरिक्षक के.डी.कोल्हे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई केली. एक हातभट्टी उध्वस्त करताना सहा ड्रममध्ये असलेला रसायनाचा ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्य एका ठिकाणी शंभर लिटरच्या नऊ ड्रममध्ये भरलेला रसायन साठा व ३५ लिटर गावठी दारु नष्ट करून १४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात अनुक्रमे वासंती मदन मेहेर व नारायण विष्णू भोईर यांच्यावर प्रोहीबिशन अ‍ॅक्ट च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)