शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 11:56 PM

निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी

वसई : वसई-विरारमधील सहा मंडळांच्या माध्यमातून दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन वसई भाजपकडून करण्यात आले. याच प्रशिक्षण शिबिराच्या आढावा बैठकीदरम्यान वसईतील वकील पी.एन. ओझा यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी चालू असून जिल्हाध्यक्ष राजन नाईक व महासचिव उत्तम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चेबांधणी केली जात आहे.  या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्राेत्साहित केले जात आहे.दरम्यान, मागील आठवड्यातच ॲड. साधना धुरी, बविआचे प्रमुख कार्यकर्ते संजय अचीपालिया, शिवसेनेचे विनोद सक्सेना व किशोर गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या वेळी भाजप प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता नर, जिल्हा महासचिव राजू म्हात्रे, महेंद्र पाटील, आम्रपाली साळवे, रामनुजम, मॅथ्यू कोलासो, अपर्णा पाटील, श्रीकुमारी मोहन, रमेश पांडे, गोपाळ परब, अभय कक्कड, अजित अस्थाना, सिद्धेश तावडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारBJPभाजपा