शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

जव्हार नपच्या पाच वॉर्डात पोटनिवडणूक

By admin | Published: April 25, 2017 11:59 PM

जव्हार नगर परिषदेतील पाच रिक्त प्रभागातील पोटनिवडणूक घोषित झाली असून २१ एप्रिलपासून आचारसंहिता जारी झाली आहे.

जव्हार : जव्हार नगर परिषदेतील पाच रिक्त प्रभागातील पोटनिवडणूक घोषित झाली असून २१ एप्रिलपासून आचारसंहिता जारी झाली आहे. गेल्या काही वर्षापासून १० नगरसेवक रद्द प्रकरण सुरू होते, त्यातील ५ नगरसेवकांचे सदस्य पद रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रभाग क्र. १-क, ३-ब, ४-अ,ब,ई अशा एकूण ५ प्रभागांकरीता पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार अर्ज स्वीकृतीची तारीख २८ ते ०५ मे सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वा. पर्यत, अर्जांची छाननी व वैध उमेदवारांची यादी ६ मे रोजी सकाळी ११.०० वा प्रसिध्द करण्यात येईल, अर्ज माघारी दि.११ मे रोजी, तर मतदान २४ मे रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वा. पर्यत, तसेच मतमोजणी व निकाल जाहिर २६ मे रोजी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)