शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

तिळसेश्वराचा जयकार!

By admin | Published: February 25, 2017 3:02 AM

महाशिवरात्री निमित्ताने आज तालुक्यातील येथे भक्तांचा मळा फुलला होता. हजारो शिवभक्तांनी तिळसेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.

वाडा : महाशिवरात्री निमित्ताने आज तालुक्यातील येथे भक्तांचा मळा फुलला होता. हजारो शिवभक्तांनी तिळसेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी भक्तांनी ‘जय जय शिवशंकरा’च्या जय घोषाने परिसर दणाणुन सोडला. त्याच प्रमाणे तालुक्यातील नारे, कोंढले, घोडमाळ, गातेस व सापने येथील महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सपत्नीक तिळशेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. मंदिराच्या बाजूला असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात देवमासे आहेत. अशी पुर्वापार श्रद्धा असल्याने त्यांना बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. यात्रेत भाविकांना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने पाणी व सरबत, शिवसेनेच्यावतीने पाणी व फराळीची सोय केली होती. गुडलक यंग स्टार क्लबच्या वतीने सुद्धा पाणी व सरबताची सोय केली होती. तर भाजपाच्यावतीने पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. भाविकांसाठी वाडा आगारातून पाच दहा मिनिटांनी बसची व्यवस्था करण्यात आली होती. तिळसे ग्रामस्थांकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. येथे पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दिली. (वार्ताहर )