शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वाड्यात कडकडीत बंद

By admin | Published: November 21, 2015 12:28 AM

विविध मागण्यांसाठी माकपने सोमवारपासून वाडा प्रांत व तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, पाच दिवस उलटूनही प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने

वाडा : विविध मागण्यांसाठी माकपने सोमवारपासून वाडा प्रांत व तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, पाच दिवस उलटूनही प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने माकपने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेऊन शुक्रवारी वाडा बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. वाडा बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, शासकीय कार्यालये सुरळीतपणे सुरू होती.शुक्रवारी सकाळी पी.जे. हायस्कूल येथे छोटेखानी झालेल्या सभेत माकपच्या सर्वच नेत्यांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली. वनाधिकार कायदा २००६ मध्ये मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी २००८ मध्ये झाली. मात्र, २०१५ पर्यंत लाखो आदिवासी बांधवांच्या नावावर वनपट्टे झाले नसून त्याला भाजपा सरकारच जबाबदार असल्याचा आरोप माकप नेत्या मरियम ढवळे यांनी या वेळी केला. येत्या काही काळात वनपट्टे कसणाऱ्यांच्या नावावर न केल्यास शासकीय कार्यालयातील काम चालू देणार नाही, असा गंभीर इशारा नेते अशोक ढवळे यांनी या वेळी जाहीर सभेत दिला. या आंदोलनात सुनील धानवा, राजा गहला, किरण गहला, अनिल पाटील, जगन म्हसे आदी नेत्यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. (वार्ताहर)