शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

महामंडळाची गोदामे मोडकळीस

By admin | Published: February 02, 2016 1:42 AM

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळाची अनेक गोदामे जुनी व मोडकळीस झाली आहेत. ही जुनाट व धोकादायक झाले

जव्हार : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळाची अनेक गोदामे जुनी व मोडकळीस झाली आहेत. ही जुनाट व धोकादायक झाले तरीही त्यांची कित्येक वषार्पासून दुरुस्तीच झालेली नाही. तरीही त्यात शासनाचा लाखो रुपयांचा माल हा रामभरोसे ठेवला जात आहे. त्यातच कर्मचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून त्यात काम करावे लागते आहे. जव्हार तालुक्यातील चालतवड, वडवली, भरसटमेट, कौलाळे, तर विक्रमगडमध्ये साखरे, दाद्डे, कऱ्हे, कुर्झे, आलोंडा, मोखाड्यातील पाळसुंडा, मोखाडा, खोडाळा, या ठिकाणी रेशनिंग व आश्रम शाळेचं धान्य साठविण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने गोदामे बांधण्यात आली आहेत. ती अनेक दशकांपूर्वी बांधण्यात आली असून त्यांची कोणतीही देखभाल झालेली नाही. त्यामुळे काहींचे दरवाजे, खिडक्या, छप्पर नाहीसे झाल आहे. तर काहींच्या भींतींना तडा जाऊन त्या कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या गोदामांवर धोकादायक ईमारत असा बोर्ड लावण्याची वेळ आली आली आहे. एकाधिकार, आधारभूत, न्यूक्लिअस बजेट, रेशनिंग धान्य, व इतर शासकीय योजनांचा माल, महामंडळाने खरेदी केलेला माल याच गोडाऊनमध्ये ठेवला जात आहे. हा सर्व माल गोडाऊन किपरच्या भरवशावर ठेवला जातो. या प्रकारामुळे मालाची चोऱ्या, लूट, नुकसान होते व त्याबद्दल गोडावून किपरला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे येथील कर्मचारी नेहमी मानसिक तणावाखाली कामे करत आहेत. (वार्ताहर)