शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

झुरळावरून लॉजमध्ये जोडप्यास मारहाण 

By धीरज परब | Published: September 18, 2023 8:41 PM

एक महिला व तिचा मित्र हे लोटस लॉज मध्ये गेले असता जेवणासाठी खिचडी मागवली होती .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरारोडच्या पेणकरपाडा येथील लोटस लॉज मध्ये एका जोडप्याने जेवणात झुरळ आल्याचा जाब विचारला असता कर्मचाऱ्याने त्यांना मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्या बद्दल काशीमीरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

एक महिला व तिचा मित्र हे लोटस लॉज मध्ये गेले असता जेवणासाठी खिचडी मागवली होती . त्या खिचडीत झुरळ सापडल्याने लॉज च्या वेटरला सांगून मॅनेजर ला बोलावले . तेव्हा वेटर हा एकास बोलवून घेऊन आला . त्याला झुरळ दाखवले असता तो हाताने ते दाबू लागला . झुरळ का दबतोस अशी विचारणा केल्यावर त्या कर्मचाऱ्याने वाद सुरु करत महिले सह तिच्या मित्रास मारहाण केली . महिलेच्या छातीला धक्का मारून हात धरून तिला मारले . काशीमीरा पोलिसांनी रविवारी वेटर अभिजित लालमढी मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . उपनिरीक्षक अर्चना जाधव तपास करत आहेत .