शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

डहाणूत दमण दारूसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Published: February 17, 2017 12:10 AM

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी केलेल्या कारवाईमध्ये आशागड-धुंदलवाडी रस्त्यावरील घाडणे गावाजवळ एका व्हनमधून

डहाणू : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी केलेल्या कारवाईमध्ये आशागड-धुंदलवाडी रस्त्यावरील घाडणे गावाजवळ एका व्हनमधून दमण बनावटीच्या मद्याच्या शंभर बॉक्सेसह दोन लाख सोळा हजार नऊशे साठ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये एकास अटक झाली आहे.तालुक्यात दमण बनावटीच्या व गावठी दारूसह काळ्या गुळाने हैदोस घातल्याची बातमी लोकमतमधे प्रसिद्ध होताच झोपी गेलेले उत्पादनशुल्क विभाग जागा झाला आहे. त्यांनी सर्वत्र नाकाबंदी करून दमण मद्य पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, पालघर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चार दिवसापूर्वी मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी नाका येथील एका हॉटेलच्या मागील बाजूच्या घरात बेकायदेशीररित्या एक लाख ब्याण्णव हजार सहाशे ऐंशी रुपयांचा दमण दारूचा अवैध साठा जप्त केला होता. (वार्ताहर)