शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

पालघरमध्ये डेंग्यूची साथ

By admin | Published: October 07, 2016 5:11 AM

या तालुक्यात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु असून माहीम रोड वरील सत्तर गाळ्या जवळ राहणाऱ्या बब्बू बोजा या रुग्णाला उपचारासाठी गुजरात

पालघर : या तालुक्यात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु असून माहीम रोड वरील सत्तर गाळ्या जवळ राहणाऱ्या बब्बू बोजा या रुग्णाला उपचारासाठी गुजरात राज्यातील वलसाड येथील रुग्णालयात नेण्यात आले असून अमिता कुडू यांना डेंग्यूची लागण झाल्याने पालघरच्या ढवळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डासाच्या नायनाटासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा डासावर कुठलाही परिणाम होत नसल्याने औषधावरील लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे.पालघरच्या बिडको या औद्योगिक वसाहती जवळील चिंतूपाडा मधील एका कारखान्यात कामगार असलेल्या उदयभान सिंग याचा मागच्या आठवड्यात मृत्यू झाल्या नंतर प्रशासना कडून युद्धपातळीवर प्रयत्न होतील अशी अपेक्षा फोल ठरत असून पालघरच्या ग्रामीण रु ग्णालया सह अन्य रु ग्णालयात उपचारा साठी आलेल्या रु ग्णात डेंग्यूसदृश रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. रु ग्णांच्या शरीरात २५ हजार ते ४० हजार प्लेटलेसची कमी संख्या आढळून येत आहेत.त्या मुळे डेंग्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून डासांचे प्रमाण कमी होण्या ऐवजी वाढतच चालले आहे.पालघर मधील बब्बु वोजा ह्या रु ग्णा नंतर बोईसरमधील अमतिा कुडू या महिलेलाही डेंग्यू ची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु हा डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर उपाय योजना आखण्याची मागणी नागरिकांन मधून केली जात आहे. (प्रतिनिधी)