शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

जिल्हा सहकारी बँकेला नोटांची चणचण कायम

By admin | Published: June 10, 2017 1:02 AM

केंद्र शासनाच्या नोटाबंदीनंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून न मिळाल्यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठ्या

निखिल मेस्त्री । लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : केंद्र शासनाच्या नोटाबंदीनंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून न मिळाल्यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठ्या आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत असून पालघर जिल्ह्यामध्ये बँकेवर अवलंबून असलेल्या सहकारी शेतकी संस्थांनी आपल्या सदस्य असलेल्या शेतकऱ्यांना खरीप कर्जमंजूर करूनही बँकेकडील पैशांच्या तुटवड्यामुळे ही खरीप कर्जे व त्यांच्या रकमा या शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.पावसाळा सुरू होऊनही ठाणे जिल्हा बँकेला पालघर जिल्ह्यात ८५ कोटी लक्ष्य असलेल्या खरीप कर्जाच्या रकमेतून ३१ मे पर्यंत फक्त २६ कोटी १५ लाख रुपये एवढेच म्हणजे ३०.७७ टक्के कर्जवाटप झाले असल्याचे लोकमतकडे असलेल्या उपलब्ध माहितीनुसार कळते. गतवर्षी हेच कर्जवाटप ३० मे पर्यंत ३८ कोटी २२ लाख एवढे होते. जिल्ह्यातील शेतकी सहकारी संस्था जिल्हा बँकेशी संलग्न आहेत. या संस्था आपल्या शेतकरी सभासदांना त्यात्या हंगामात कर्जपुरवठा करत असतात. त्यानुसार, या सभासदांना हे खरीप कर्ज मंजूरही झाले आहे. मात्र, बँकेकडे पैशांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कर्जाची पूर्ण रक्कम आजवर उचलता आली नाही. त्यामुळे शेतीला आवश्यक बी-बियाणे, खते व शेतीपूरक सामग्री खरेदी करताना शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.