शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

सवरा यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना ‘जिओ’ टॉवरवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:42 PM

मनोर पालघर रस्त्यावर गोवाडे येथे घराच्या बाजूला जिओ रिलायन्स कंपनीच्या टॉवर बांधकामावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हाधिकाºयांना दिले.

मनोर : मनोर पालघर रस्त्यावर गोवाडे येथे घराच्या बाजूला जिओ रिलायन्स कंपनीच्या टॉवर बांधकामावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हाधिकाºयांना दिले.गोवाडे येथील रहिवासी राकेश बाळाराम पाटील यांच्या घरापासून १० मीटर अंतरावर असलेल्या अशोक पाटील यांच्या मालकी जागेत ग्रामपंच्यातीच्या परवानगीने मोबाइल टॉवरचे काम सुरू केले आहे. त्या टॉवर मधून निघणाºया रेडिएशनपासून परिसरात रोगराई पसरू शकते. म्हणून राकेश यांनी गटविकास अधिकारी, तहसिलदार आदी कार्यालयात पत्र देऊन बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला होता कोणीही दखल घेतली नाही अखेर आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णू सवरा यांनी त्यांच्या अर्जाची दखल घेऊन पालघर जिल्हाधिकाºयांना कारवाई करण्याचे आदेश दिले.मोबाईल टॉवरचे बांधकाम व ते उभारण्यासाठी ग्रामपंचायत गोवाडेना हरकत दाखला दिला आहे राकेश यांनी विरोध केला असला तरी सर्व सदस्यांनी मासिक मीटिंग घेऊन सर्वांच्या अनुमतीने परवानगी दिली आहे व त्या पासून लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल ती जबाबदारी जिओ रिलायन्स कंपनीची राहील असे ग्रामसेवक सतीश भागवत यांनी लोकमतला सांगितले.