शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

परेच्या मार्गावर मेगाब्लॉकमुळे आज वैतागवाडी, रेल्वेच्या ओव्हरहेड लाईनचे काम करण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:18 AM

आज पश्चिम रेल्वेवर विरार डहाणू रोड दरम्यान रेल्वेच्या ओव्हरहेड लाईनचे काम होणार असल्याने या मार्गावर ब्लॉक असून डहाणू रोडहुन विरारकडे व विरारहून डहाणूरोडकडे जाणा-या गाड्या सकाळी ११.१० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

पालघर : आज पश्चिम रेल्वेवर विरार डहाणू रोड दरम्यान रेल्वेच्या ओव्हरहेड लाईनचे काम होणार असल्याने या मार्गावर ब्लॉक असून डहाणू रोडहुन विरारकडे व विरारहून डहाणूरोडकडे जाणा-या गाड्या सकाळी ११.१० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.डहाणू विरारदरम्यान या वेळेत धावणा-या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या असून यामध्ये डाऊन ११.०९ वाजता वांद्रेहून सुटणारी वांद्रे-वापी शटल, ११.३० वाजता बोरीवलीहून सुटणारी बोरिवली-डहाणू रोड लोकल, ११.५२ वाजताची विरार बलसाड शटल, ११.५० वाजताची चर्चगेट-डहाणूरोड लोकल, १२.२० वाजताची विरार डहाणू रोड व १२.४९ ला विरारहून डहाणूकडे जाणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.त्याचबरोबर मुंबईकडे जाणा-या अप डहाणूहुन सुटणारी १०.०५ वाजताची डहाणू-विरार, ११.१० वाजताची डहाणू विरार, १२.४२ वाजताची डहाणू विरार व १३.२० वाजताची डहाणू-विरार लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.या दरम्यान विरारहून डहाणूकडे जाणारी १३.४५ वाजताची डाऊन विरार-डहाणू लोकल २० मिनिटे उशिराने धावेल तर ५९४४९ अहमदाबाद वांद्रे पॅसेंजर आपल्या नियत वेळेनुसार धावेल. या ब्लॉकच्या वेळेत लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस वेळेत धावणार असल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल