शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

लोकलमध्ये जागेच्या वादातून एका वृद्ध प्रवाशाला मारहाण करणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 5:54 AM

वसई : लोकलमध्ये जागेच्या वादातून एका वृद्ध प्रवाशाला मारहाण करणा-या टोळक्यातील लक्ष्मण परमसिंग, चंदन राय, रणजित मिश्रा या तिघांना बुधवारी वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली.

वसई : लोकलमध्ये जागेच्या वादातून एका वृद्ध प्रवाशाला मारहाण करणा-या टोळक्यातील लक्ष्मण परमसिंग, चंदन राय, रणजित मिश्रा या तिघांना बुधवारी वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली. अद्याप एक जण फरार आहे.वसईत राहणारे शेखरन बालन (६१) वैद्यकीय तपासणी करण्यासाठी १३ आॅक्टोबरला मुंबईला निघाले होते. चर्चगेटला जाण्यासाठी गर्दी असल्याने शेखरन वसईहून सकाळी ७.१९ च्या लोकलने विरारला आले. याच लोकलने ते चर्चगेटला जाणार होते. मात्र, लोकल विरारला पोहोचल्यावर चर्चगेटला जाण्यासाठी सात ते आठ जणांचा ग्रुप डब्यात चढला. त्यांनी त्यांना ही जागा आमची असून तुम्ही उठा असे सांगितले. त्यांनी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतरही त्यांनी जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे टोळके संतापले होते. नायगाव स्टेशन आल्यावर या टोळक्याने शेखरन यांना पुन्हा उठण्यासाठी सांगितले. पण, त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.