शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

बेशिस्त वाहनाचालकांवर कारवाई, ८ महिन्यांत ९ हजार केसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:50 PM

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर चिंचोटी महामार्ग पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने ८ महिन्यांत ९ हजार ६ केसेस करून २२ लाख ४९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.

नालासोपारा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर चिंचोटी महामार्ग पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने ८ महिन्यांत ९ हजार ६ केसेस करून २२ लाख ४९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. इतकी मोठी कारवाई झाल्याने बेशिस्त, भरधाव व बेदरकारपणे वाहने चालवणा-या चालकांमध्ये खळबळ माजली आहे.जानेवारी २०१९ ते ३० ऑगस्ट २०१९ या ८ महिन्यांच्या कालावधीत सहायक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वडे व नंदिकशोर चौगुले यांच्यासह २६ जणांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. चिंचोटी ब्रिज, वासमारे ब्रिज याठिकाणी लेन किटंग व लेनची शिस्त न पाळणाºया तसेच बेशिस्त वाहनचालकांवर चिंचोटी महामार्ग पोलिसांनी कारवाईकेली आहे.जड अवजड वाहनचालकांकडून ड्रायिव्हंग लायसन्स, वाहनाचा परवाना परिमट रद्द करण्याबाबतही प्रस्ताव तयार करून पाठविण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. २३ मे पासून ई चालान डिव्हाईस मार्फत मोटार वाहन कायदा अनव्ये कसुरदार वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यातआली आहे.>अ. क्र . मो. वा. का. प्रमाणे कारवाई केसेस तडजोड रक्कम१ लेन किटंग ३८८९ ७७७८००/-२ विना हेल्मेट १४३१ ७१५५००/-३ विना सीटबेल्ट २९९० ५९८२००/-४ मोबाईल संभाषण ५५१ ११०२००/-५ विरु द्ध दिशेने वाहन चालवणे १२१ २४२००/-६ बेदरकारपणे/भरधाव वाहन चालवणे २४ २४०००/-९००६ २२,४९,९००/->यापुढेही कसूर करणाºया वाहन चालकांविरु द्ध मोठ्या प्रमाणात ई चालान कारवाई करण्याची तीव्र मोहीम हाती घेण्यात आली आहे.- जगदीश परदेशीसहायक पोलिस निरीक्षक,महामार्ग पोलीस, चिंचोटी