शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

पीडित भुयाळ कुटुंबाला चार लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 2:25 AM

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी हळदपाड्यातील पिडित भुयाळ कुटुंबाला शुक्रवारी पालघरमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधुन ४ लाखांचा धनादेश देण्यात आला.

डहाणू : तालुक्यातील धुंदलवाडी हळदपाड्यातील पिडित भुयाळ कुटुंबाला शुक्रवारी पालघरमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधुन ४ लाखांचा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पिडित कुटुंबाची आस्थेने चौकशी केली.गेल्या शुक्रवारी आलेल्या भूकंपाच धक्क्यामुळे घाबरु न घराकडे धावत असतांना वैभवी रमेश भुयाळ (२) या मुलीचा मृत्यू झाला होता. ‘‘भूकंप’’ या नैसिर्गक आपत्तीच्या पाशर््वभूमीवर उप सचिव महाराष्ट्र शासन यांनी विशेष बाब म्हणून मदत जाहीर केली आहे. शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या दरानुसार मुलीच्य वारसांना मदत देण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे उप सचिव महाराष्ट्र शासन यांनी अलघर जिल्हाधिकारी यांना निर्गिमत केलेल्या पत्रात कळवले होते. तिचे मृत्यू प्रकरण निकषात बसत नसल्याने तिला नुकसानभरपाई नाकारण्यात येत असल्याबाबत लोकमतने वृत्त प्रसारित करून मुख्यमंत्री फंडातून मदत करण्याच्या लोकमतच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस