शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

झाई-वेवजी फेब्रुवारीअखेर खुला

By admin | Published: February 23, 2017 5:29 AM

येथील झाई ते वेवजी या दहा किमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्यात

बोर्डी : येथील झाई ते वेवजी या दहा किमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.दुर्गम भागातील उपेक्षित आदिवासी गावांमध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करून त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनेद्वारे हे रस्ते बनविले जात आहेत. त्यानुसार महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील झाई ते वेवजी या प्रमुख जिल्हा मार्गावर सुमारे दहा किमी लांबीच्या डांबरी रस्त्याची बांधणी फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होणार आहे. या रस्त्यांवर विविध ठिकाणच्या मोऱ्यांची बांधणीही करण्यात आली आहे. या रस्त्याच्या बांधणीसाठी ३ कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात आला असून जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने काम केल्याची माहिती प्रोजेक्ट इंजिनियर ए. डी. पटेल यांनी दिली. येथील प्रमुख राज्य मार्गावरील झाई सागरी पोलीस चौकी, बोर्डी रोड रेल्वे स्थानक ते बोरिगाव घाटातून वेवजी मार्गे नारायण ठाणा पोलीस चौकीपर्यंतचे हे अंतर आहे. पुढे हा रस्ता सांजण ते उधवा या राज्य मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेले येथील आदिवासी विकासाच्या मूळ प्रवाहात येणार असल्याने ते सध्या अत्यंत समाधानी झालेले आहेत. (वार्ताहर)