शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
3
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
4
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
5
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
6
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
7
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
8
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
9
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
10
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
11
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
12
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
13
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
14
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
15
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
16
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
17
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
18
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
19
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
20
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं

शेतक-यांचा ‘सन्मान’ संकटात, कर्जमाफीला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:52 AM

अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सुनिल घरत पारोळ : अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गत २२ दिवसातील ही महिती उसगाव येथील सुविधा केंद्रातुन लोकमतकडे उपलब्ध झाल्याने शेतकºयांसाठीच्या योजनेचा फज्जा उडाल्याचेच दिसत आहे.या भागात शिरवली सेवा, सायवन सेवा, भाताणे सेवा, खानिवडे सेवा, कनेर सेवा, धानीव सेवा यासेवा सोसायटीचा ग्रामीण भागातील शेताकºयांना आधार असून खरीप व हंगामी पिकांसाठी त्या कर्ज पुरवठा करतात. परंतु, या वर्षी शासनाने कर्ज माफी केल्याने त्यासंदर्भातील अर्ज भरण्यासाठी या भागात सुविधा अपूºया आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अर्ज भरण्यासाठी १० मशीन उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश असतानाही चांदीप शाखेत मशीन नाहीत. यामुळे सेवा केंद्रावर अर्ज भरुन घेण्यासाठी या भागातील शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे.कर्ज माफीचे अर्ज भरण्याची सेवा केंद्रावरील प्रक्रि या संथ असून अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना अनेक फेºया माराव्या लागत आहेत. यामुळे आमचा वेळ व पैसा वाया जात असून अर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने ही प्रक्रि या जलद न झाल्यास शेतकºयांना कर्ज माफी पासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याचे मेढे येथील शेतकरी दिनकर पाटील यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी