शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

चांगल्या रस्त्यांवर रोहयोचा निधी कसा खर्ची घातला?

By admin | Published: December 02, 2015 12:14 AM

जव्हार, विक्रमगड, मोखाडा या आदिवासी बहुल दुर्गम भागातील बेरोजगारीमुळे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी कामे काढण्याच्या नावाखाली चांगल्या रस्त्यांवर रोहयोचा

विक्रमगड : जव्हार, विक्रमगड, मोखाडा या आदिवासी बहुल दुर्गम भागातील बेरोजगारीमुळे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी कामे काढण्याच्या नावाखाली चांगल्या रस्त्यांवर रोहयोचा निधी कसा खर्च केला गेला? असा सवाल श्रमजिवी संघटनेने केला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे खडीकरण केले परंतु निर्धारित काळात त्याचे मजबुतीकरण न झाल्याने ही खडी उचकटून गेली व त्यावरील खर्च केलेला निधी वाया गेला याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही या संघटनेने केली आहे. या कागदोपत्री कामांमुळे कामे काढलेली व झालेली दिसतात परंतु त्यातून स्थानिक मजुरांना प्रत्यक्षात १०० दिवस सोडा एक दिवसही रोजगार मिळत नाही. कारण त्यावर दाखविल्या जाणाऱ्या निधीच्या खर्चाचा अपहार होतो. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी तिने केली आहे. या भागात रोजगारावर मोठ्यावर प्रमाणात निधी दिला जातो. परंतु नियोजन व विकासकामातील पादर्शकता यांच्या अभावामुळे तालुक्यात रोजगारही निर्माण झाला नाही किंवा मजुरांचे स्थलांतरणही रोखले गेलेले नाही, असा दावा तिने केला आहे. (वार्ताहर)