शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

टँकर न दिल्यास उपोषण करणार

By admin | Published: March 08, 2017 3:01 AM

महिन्याभरापूर्वी मागणी करूनही पाणीटंचाईग्रस्त गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कुंभकर्णी निद्रेमुळे अजूनही टँकर मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे गावपाडे पाण्यासाठी प्रचंड

मोखाडा : महिन्याभरापूर्वी मागणी करूनही पाणीटंचाईग्रस्त गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कुंभकर्णी निद्रेमुळे अजूनही टँकर मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे गावपाडे पाण्यासाठी प्रचंड वणवण करीत आहेत. त्यांना येत्या दोन दिवसात टँकरने पाणी पुरवठा न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.मार्चमध्येच निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईला कसे सामोरे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून तालुक्यातील गोळीचा पाडा धामोडी पेंडक्याची ठवळ पाडा अशा १३ गावपाडयांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी मोखाडा पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आली असून याचे प्रस्ताव मोखाडा तहसीलदारांनी जिल्हाधिकारऱ्यांकडे पाठविले आहेत. या प्रस्तावांना २४ तासात मंजुरी देणे बंधनकारक असतांना देखील प्रशासन मात्र ढिम्म आहे. (वार्ताहर)