शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

काळाचा घाला : पाणी भरण्यास जात होता, वीजवाहिनीचा शॉक लागून युवक मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:40 AM

पाणी भरण्यासाठी सायकल वरून जात असलेल्या विलास किसन वरखंडे या ३६ वर्षीय युवकाचा लोंबकळणाºया वीज वाहिनीचा शॉक बसून बुधवारी सकाळी ६ वाजता मृत्यू झाला.

बोर्डी : पाणी भरण्यासाठी सायकल वरून जात असलेल्या विलास किसन वरखंडे या ३६ वर्षीय युवकाचा लोंबकळणाºया वीज वाहिनीचा शॉक बसून बुधवारी सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. महावितरणच्या कोसबाड वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता विकास संपत कणसे, वरिष्ठ तंत्रज्ञ रमेश आर. पटेल यांंच्या विरोधात घोलवड पोलिसात तक्र ार दाखल केली आहे.विलास वडापावचा स्टॉल चालवून पत्नी, आई आणि दोन लहान मुलीचा उदरिनर्वाह चालवायचा. या घटनेमुळे त्याचा संसार उघड्यावर पडला आहे. वीज कर्मचाºयांच्या निष्काळजीमुळे त्याचा बळी गेल्याचा आरोप करून कुटुंबियांनी २० सप्टेंबर रोजी लोंबकळणाºया तारेच्या संपर्कात येऊन याच गावातील १३ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात वाचला होता. दरम्यान घोलवड ग्रामपंचायतीअंतर्गत कोलपाडा या आदिवासी वस्तीला नियमित नळाद्वारे पाणी येत नाही. तथापि पायपीट करून २ किमी वरील गावाबाहेरच्या कुपनलिकेवर जावे लागते. करोडो रुपये खर्चून गावात राबविलेल्या जलस्वराज्य योजनेचा आदिवासींना फायदा काय? पेसा निधीचा वापर नेमका कुठे होतो? ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्यतेमुळेच पाण्यासाठी बळी गेल्याचा आरोप केला जातो आहे.